Monday, June 14, 2010

पाहता पाहता

पाहता पाहता


चांदवा

डुलकी लागली खुर्चीवर

म्हटले..

झोपावे

नीट आता



पण,

हाये !

सुचली अवदसा



फोटो तुझा पाहिला

" पुन्हा एकदा "



झोप जी उडाली..

पहाटही होती चुरगळलेली..

No comments: