ति कधी परत येणार नाही... |
दूसरी काही मला आवडत नाही |
तिसरीचा विचार मि करत नाही |
चौथी काही भाव देत नाही |
पाचवी वर लाईन माराचे धाडस होत नाही |
सहावी चा खर्च मला परवडत नाही |
सातवी हात देखिल लाऊ देत नाही |
आठवी ची भाषा मला कळत नाही |
नववी चा नखरा मला सहन होत नाही |
दहावी ला सोडायची चुक मि करणार नाही |
कारण ति परत येणार नाही... |
ति परत येणार नाही....... |
No comments:
Post a Comment