Majhiya Manat

Friday, July 9, 2010

कदाचित

सरेल एवढा प्रहर कदाचित
तुला पडेलही विसर कदाचित
पुन्हा कधीतरी समीप येता
तुझी वळेलही नजर कदाचित
समोरुनी तुझ्या निघून गेलो…
तुला नसेल ही खबर कदाचित!
करेल शांत या मनास आता
तुझ्या कुपीतले जहर कदाचित
अजून मी बजावतो मनाला-
नसेल उंच ते शिखर कदाचित….
बुजेल एक एवढी जखम अन्
बनेल पूर्ववत् शहर कदाचित
Posted by Majhiya Manat at 4:21:00 PM
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Join Us on Facebook

  • "माझिया मनात"

Subscribe To Majhiya Manat

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

User Statistics

Popular Posts

  • माझी आजी...
    कविता वाचण्यासाठी छायाचित्रावर टिक् करा. आभार - लेखक/ कवी
  • तू आणि मी ,...
  • शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
    विसरलो नाही मी तळव्यावरची  जांभळी खूण फोकाचा तो जाड व्यास गणित म्हणजे काय अजून? इतिहासाच्या सनावळी एकाखाली एक शंभर ओळी खाडाखोड केलीत त...

Current Poems

  • ►  2015 (5)
    • ►  April (1)
    • ►  March (2)
    • ►  January (2)
  • ►  2014 (41)
    • ►  October (3)
    • ►  September (3)
    • ►  August (7)
    • ►  July (2)
    • ►  April (1)
    • ►  March (6)
    • ►  February (16)
    • ►  January (3)
  • ►  2013 (32)
    • ►  August (12)
    • ►  July (10)
    • ►  June (1)
    • ►  April (9)
  • ►  2012 (4)
    • ►  December (3)
    • ►  September (1)
  • ▼  2010 (237)
    • ▼  July (67)
      • लाख क्षण अपूरे पडतात
      • कधीतरी माझे श्वास ऎक
      • काहीच नको मला पण
      • आवडली आहे मला एक मुलगी
      • छत्री ...
      • का विचारलं नाही?
      • तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
      • कॉलेजमध्ये असताना
      • आज तु हवी होतिस.....
      • ति आली पण मी तिला नाही पाहिल !
      • आला श्रावण
      • एक उदासी...
      • मैत्री....
      • अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!
      • सौंदर्याचा शब्दकोष तू …
      • दु:खानंतर सुख आल्यावर.........
      • खर प्रेम
      • मन
      • ती अगदी समोर दिसते...
      • पुन्याच्या पोरी रे पुन्याच्या पोरी
      • शेवटची भेट...........
      • मनमाझे ..... तुझ्याकडे आहे
      • एक गोड प्रेमपत्र
      • भावपूर्ण चारोळ्या
      • आभास
      • सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही कितीही वाटलं तरी क...
      • माझी मैत्रीण!!!!!!!!!!!!!!!
      • मन हे असं का ?
      • पाणी-पुरी..
      • प्रेम कधी मागून मिळत नाही
      • कोणी लढेल का हो माझ्यासाठी
      • मला दु:ख द्यायचे होते का ???
      • हे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो
      • प्रेमाचा अर्थ
      • फक्त तुझ्याचसाठी ...
      • तुझ्याच नावाचा जप करायचो,
      • म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?
      • हे प्रेम आहे
      • कदाचित
      • सांग सख्ये कसं करू कौतुक तुझं.........
      • मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं
      • थोडासा थांब बघतर जरा
      • एका सागराची कथा…..
      • तू माझ्यासाठी अन मी फ़क्त तुझ्यासाठी आहे
      • कधी वाटलंच नव्हतं..
      • चित्रकार
      • मला तो गाव पहायचाय………..
      • तू नसशील .....
      • आज तुझा वाढदिवस...
      • !!!...एक प्रेम कथा....!!!
      • अपरीचीत आपण
      • मराठी प्रेम कविता
      • पाहीले मी...
      • आयुष्यात प्रेम करायचय मला ...
      • माझे शब्द
      • ......तिला मी शोधतो आहे......
      • तू अशीच आहेस,.........
      • माणूस जोडता येत नाही
      • कोणी गेल म्हणून ....
      • चेह-यावर मुखवटा लावून आयुष्य हे जगतोय..
      • प्रेमाची लक्षणे
      • प्रित माझी होशील का
      • ती........
      • मनपासुन ...... मनापर्यंत .......
      • मैत्रिण
      • तुझ्याविना
      • मैत्रीण
    • ►  June (168)
    • ►  May (2)
Picture Window theme. Powered by Blogger.