मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण हिंदू धर्म सोडणार नाही. "
ll जय भवानी ll
ll जय शिवराय ll
माघार घेणे हे
मावळ्यांच्या रक्तात नाही
!!
.
लढता लढता हरलो जरी,
हरल्याची मला खंत नाही.
.
लढा माझा गड
किल्ल्या साठी लढाईला माझ्या अंत
नाही,
.
पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन. शांत
बसायला आम्ही काही संत
नाही!!
.
मृत्युचे आव्हान पेलुनी, तोच
वारसा आम्हाला दिला।
.
शिवरायांचा "शंभू" छावा,
"हिंदू"
म्हणुनी "अमर" जाहला।।
.
।।जय शिवशंभू||
गर्व नाही पण घराचे संस्कार आहेत
धमकी नाही पण धमक आहे
पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे
म्हणून तर गर्वाने म्हणतो मी मराठी आहे.
''वाघाला घाबरून सिंह चाल बदलत नाही, सिंहगर्जना ही धडकी बसविणारीच असते, ओरडून जञा गोळा करायची त्याला गरज नसते,
आम्ही मराठे आलो आहोत, हे पाहून जर घाम फुटत असेल,
तर पुढचं भविष्य सांगायला ज्योतिषाची गरज नसेल...''
मराठा" या शब्दातच "राठ"पणा आहे. हा राठपणा म्हणजे रांगडेपणा मराठ्यांत भिनलाय. ते या मुळमुळीत लोकांना काय कळणार?
छक्केपंजे मराठ्याला जमत नाहीत. मराठ्याला फक्त एकच समजतं "जो नडला त्याला पाडला".
समजलं काय...!!!
सुर्य कोणाला झाकत नाही ,
डोंगर कोणाला वाकवत नाही,
"मराठी" असल्याचा अभिमान बाळगा, कारण
"मराठी" कोणाच्या बापाला घाबरत नाही.
"जय भवानी, जय शिवाजी"
नदी आहे, नदीतून पाणीच वाहणार.....
ओरडून सांग उभ्या जगाला, मी मराठा आहे मराठा,
शिवछत्रपतींची महतीच गाणार...!!
श्वासांत रोखूनी वादळ; डोळ्यांत रोखली आग;
देव आमुचा छञपती; एकटा मराठी वाघ;
हातात धरली तलवार; छातीत भरले पोलाद;
धन्य-धन्य हा महाराष्टू; धन्य जिजाऊंची औलाद...!!!
आम्ही तलवारी सोडल्या पण तलवारी चालवायला विसरलो नाहीत ....,
आम्ही नांगर सोडले पण जमीन फाडायला विसरलो नाहीत...,
तोच रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे...!
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे....!
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे...!
आडवे येऊ नका मनातला शिवाजी आजही जिवंत आहे....
No comments:
Post a Comment