Friday, February 14, 2014

प्रेम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र
जरूर बघतो...
जोडली नाहीत जास्त
नाती
पण आहेत ती मनापासून
जपतो...
आपल्या माणसांवर मात्र
मी
स्वत:पेक्षा जास्त प्रेम
करतो...
प्रेम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
सुप्रभात...

No comments: